लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अ.क्र. ग्रंथसंपदा लेखक
१. अण्णा भाऊ साठे : व्यक्ति आणि वाड्मय एम. पी. गादेकर
२. अण्णा भाऊ साठे बाबुराव गुरव
३. अण्णा भाऊ साठे यांचे शाहिरी वाड्मय दत्तात्रय मल्लू पाटील
४. अण्णा भाऊ साठे बजरंग कोरडे
५. साठे - साठये कुल वृतान्त परशुराम पुरुषोत्तम साठे
६. अण्णा भाऊ साठे समाजविचार आणि साहित्य विवेचन बाबुराव गुरव
७. अण्णा भाऊ साठे : / एक सत्यशोधक मच्छिंद्र सकटे
८. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मय अर्जुन डांगळे आणि अन्य
९. अण्णा भाऊ साठे एक सम्यक आकलन प्रभाकर लोंढे
१०. जननायक अण्णा भाऊ साठे शिवाजी जवळगेकर
११. अण्णा भाऊ साठे संदर्भ ग्रंथ आसाराम गायकवाड
१२. लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाड्मय दीपक चांदणे
१३. अण्णा भाऊ साठे व समाजपरिवर्तन विठ्ठल भंडारे
१४. अण्णा भाऊ साठे / साहित्य मूल्यमापन माधव गादेकर
१५. नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजाचा आर्थिक विकासात आ. पु. आईलवार
१६. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्यातील स्त्री शिक्षण भा. मु. अहिरे
१७. अण्णा भाऊ साठे बाबुराव बागुल